सन २०२४-२५ च्या संचमान्यता मध्ये शिफ्ट पोस्ट बदल करण्याची कार्यवाही करणे बाबत sanchamanyata 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ च्या संचमान्यता मध्ये शिफ्ट पोस्ट बदल करण्याची कार्यवाही करणे बाबत sanchamanyata

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते आपले अधिनस्थ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सन २०२४-२५ च्या संचमान्यते मध्ये शिफट पोस्ट बदल करणे बाबत संचालनालयाचे निर्देश असल्याने आपले अधिनस्थ सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून शिफट पोस्ट करणे करीता खालील दिलेल्या यादीमधील कागदपत्रे प्राप्त करून घेऊन ऑनलाईन पोर्टलवर सन २०२४-२५ च्या संचमान्यतेमध्ये शिफ्ट पोस्ट बदल करण्याची कार्यवाही करावी.

कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे:-

१. शाळा/तुकडीचा मुळ शासन आदेश

२. शिक्षण उपसंचालक मान्यता आदेश

३. सन २०२४-२५ ची संचमान्यता

४. वेळोवेळी टप्पा अनुदानाबाबत शासन आदेश

५. शिक्षणाधिकारी यांचे सर्व अनुदान आदेश

६. कार्यरत कर्मचाऱ्यांची वैयक्तीक मान्यता आदेश

उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून वरील दिनांकास आपले कार्यालयातील ऑनलाईन काम करणारे कर्मचाऱ्यांना नस्तीसह या कार्यालयास खालील दिनांकास उपस्थित राहणे बाबत आदेशीत करावे

Related posts:

Leave a Comment