०५ सप्टेंबर शिक्षक दिन छोटे मराठी भाषण teacher’s day small speech
०५ सप्टेंबर शिक्षक दिन छोटे मराठी भाषण teacher’s day small speech शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा……. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो. सर्वाना माझा नमस्कार! व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. मी राज पाटील आज शिक्षक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यास तुमच्यासमोर उभा … Read more