सूचना पत्र क्र. ०९ सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक ycmou b.ed document verification
सूचना पत्र क्र. ०९ सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक ycmou b.ed document verification सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडीच्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक सोबत जोडल्याप्रमाणे आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित अर्जदाराने कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रे व छायांकित (झेरॉक्स) संच तसेच ‘परिशिष्ट 2,3 व … Read more