केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत kendrapramukh exam spardha pariksha
केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत kendrapramukh exam spardha pariksha संदर्भः- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०१.१२.२०२२. २. शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०९.०३.२०२३. प्रस्तावना:- केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा … Read more