शिक्षकांसाठी AI साथी कोर्स प्रमाणपत्र download करा ai sathi course certificate download
सर्वप्रथम DIKSHA अँपवर क्लिक करा Click here
DIKSHA ॲप मध्ये COURSES वर क्लिक करा Click here

कोर्सेस app मध्ये my learning या टॅबला क्लिक करा

यामध्ये AI साथी कोर्सला क्लिक करा

यामध्ये सर्व 1 ते 9 MODULE व QUIZ सोडवा सर्वांना ✅ ( Module पूर्ण केल्याचा सिम्बॉल) पूर्ण केलेची खात्री करावी.

अंतिम मूल्यांकन quiz सोडवावी

शिक्षकांसाठी AI साथी कोर्स 100% पूर्ण झाल्याची खात्री करावी

शेवटी 10 क्रमांकाच्या module ला क्लिक करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे











