“Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या गोबाईल अॅपबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“Maha-UPLABDHI” (महा-उपलब्धी) या गोबाईल अॅपबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत

संदर्भ :

शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. संकीर्ण २०२६/प्र.क्र.४१/कोषा प्रशा-४, दि. १९.०६.२०२६

उपरोक्त शासन निर्णयान्वये निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी दि.०१.०७.२०२६ पासून “Maha-UPLABDHI” (गहा-उपलब्धी) या मोबाईल अॅप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या अॅपमुळे निवृत्तीवेतन विषयक सेवा जलद व पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

“Maha-UPLABDHI” (गहा-उपलब्धी) या गोबाईल अॅप बाबत जागरूकता करण्याच्या अनुषंगाने अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी एकाच दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत गा. प्रधान सचिव (ले. व को.), वित्त विभाग यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये दि.०६.१०.२०२६ रोजी ११.०० वाजता आयोजन करण्यात यावे. गा. प्रधान सचिव या कार्यशाळेस ऑनलाईन उपस्थित राहणार असून उपस्थितांना गार्गदर्शन करणार आहेत.

तरी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कोषागार कार्यालयांना कार्यशाळा आयोजित करणेबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. या कार्यशाळेस जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित राहतील, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच सर्व विभागीय सहसंचालकांनी देखील सदर कार्यशाळेस ऑनलाईन उपस्थित रहावे.

Related posts:

Leave a Comment