प्रकल्प म्हणजे काय ? प्रकल्पाची उद्दिष्टे कोणती ? प्रकल्पाचे विषय यादी pdf स्वरूपात उपलब्ध prakalpa mhnje kay uddishte prakalpa yadi pdf
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणे करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय
प्रकल्पाची उद्दिष्टे खालील प्रमाणे
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यास पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग् कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरू करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –
प्रकल्पाची उद्दिष्टे (विद्यार्थ्यांसाठी)
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमात विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी को सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकर प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य ऊ
4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन
5. प्रकल्पाची कार्यपद्धती प्रकल्प साकारत असताना कररा पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करणे
7. प्रकल्पाचे सादरीकरण संकलित केलेल्या माहितीची यं आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळाले
करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकनासाठी येथे प्रकल्पाशी संबंधित चि प्रकारे सुशोभन करा.
(शिक्षकांसाठी)
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद -वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रक् उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.
शालेय प्रकल्पांसाठी यादी
1. माहिती संकलन :- थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थं समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह :- म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविच संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्र संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन :- चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रक् प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते :- शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी. 5. आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शि समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव
इयत्ता पहिली ते आठवी विषय निहाय प्रकल्प यादी खालील प्रमाणे आहे प्रकल्प pdf डाऊनलोड करून घ्या