भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान” ची अंमलबजावणी करणेबाबत
भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान” ची अंमलबजावणी करणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२१. वाचा:- १. बालकांचा मोफत व सक्तीच्या … Read more