वस्तूची उपयुक्तता utilization of thing marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वस्तूची उपयुक्तता utilization of thing marathi bodhkatha  एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठ्या चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, ‘अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.’ त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, ‘अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचाऱ्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.

तात्पर्य :- वस्तू लहान असो अथवा मोठी कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठ्या आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा