नालाचा खिळा पराभवास कारण nalacha khila

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नालाचा खिळा पराभवास कारण nalacha khila  पूर्वीच्या काळी युद्धात घोडेस्वार यांना फार महत्त्व होते पायदळ घोडदळ ही सैन्याची प्रमुख दळे होती त्यामुळे ही दोन्ही दळे सदा सज्ज असत सेनापति घोड्यावर स्वार होऊन युद्धात भाग घेई एका सेनापतीची ही कहाणी आहे त्याचा घोडा खूप उमदा व चपळ होता घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकले होते पण त्यातील एका नाल्याचा खिळा पडला होता तो ताबडतोब ठोकून घेणे आवश्यक होते पण घोड्याच्या मोतद्वाराने तिकडे दुर्लक्ष केले अचानक शत्रूने हल्ला केला सेनापती तातडीने स्वार होऊन निघाला तुंबळ युद्ध झाले घोड्याचा एक नाळ खिळखिळा होऊन निघाला घोडा लंगडू लागला युध्दात घोडा जखमी झाला घोडा नसल्याने सेनापति मारला गेला. सेनापती मारला गेल्याने सेनेचा पराभव झाला एका खिळाच्या अभावाने नाल निघाला नाल नसल्याने घोडा निकामी झाला. घोडा नसल्याने सेनापती मेला. सेनापती मेल्याने सेना हरली.

बोध – वेळीच दुरुस्ती न केल्याने मोठे नुकसान होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा 
   
   
   
   
   
   

17 thoughts on “नालाचा खिळा पराभवास कारण nalacha khila”

Leave a Comment