गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha  एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात आपले प्रतिबिंब पहायचा व . स्वतःशीच आपल्या सौंदर्याची खूप स्तुती करायचा. त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूपगर्व झाला होता. मोर नेहमी म्हणायचा. “माझा डौलदार पिसारा पहा ! त्या पिसा-या वरील सुंदर मोहक रंग पहा, जगातील सर्व पक्ष्यांमध्ये मीच सर्वात सुंदर एकमेव पक्षी आहे. “एका दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. मंग तुच्छतेने करकोच्याला म्हणाला. अरे किती रंगहीन आहेस तू ! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत. तुला माझ्यासारखे सुंदर रंगीत पिसारे नाहीत. करकोचा म्हणाला, अरे मित्रा तुझा पिसारा नक्कीच खूप सुंदर आहे. पण माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत. म्हणून काय झाल ? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाही. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात खूप उंच उडू शकतो. एवढे बोलून करकोचा झपकन आकाशात उंच उडाला. मोर खूप खजील होऊन त्याच्याकडे बघत राहिला.

तात्पर्य:- दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता नेहमी महत्वाची असते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा