सुखी माणसाचा सदरा sukhi manus

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुखी माणसाचा सदरा sukhi manus  राजे विक्रम सिंह फार काळजीत होते गेले कित्येक दिवस राज वैद्यांनी दिलेले औषध घेऊनही त्यांना बरे वाटत नव्हते ते प्रधानजीनां त्यांनी आपली व्यथा सांगितली त्यावर विचार करून प्रधानजी म्हणाले महाराज तुम्हास औषधाने बरे वाटणार नाही तुम्ही सुखी माणसाचा सदरा घाला त्याने तुम्हास बरे वाटेल महाराजांनी सुखी माणसाच्या शोधात आपले दूत पाठवले दूतांना प्रत्येक माणसाने काही तरी दुःख असल्याचे सांगितले आखेर ते रानात गेले तेथे त्यांना एक लाकुडतोड्या लाकडे तोडताना दिसला दूतांनी त्यास विचारले काय रे तू सुखी आहेस का तेव्हा तो म्हणाला माझ्यासारखा दुसरा कोणी माणूस सुखी नाही हे एकताच दूतांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याचा सदरा मागितला पाहतात तर काय त्याच्या अंगात सदरा नव्हता दूत निराश होऊन परतले महाराजांना त्यांनी सारी हकीकत सांगितली महाराजांनी विचार केला सदरा नसून सुद्धा लाकूडतोड्या सुखी आहे आणि सारे वैभव असून मी दुखी काम भरपूर कष्ट करून मिळेल त्यात समाधानी असल्याने तो सुखी आहे मी सुद्धा भरपूर कष्ट केले आणि अधिकाराची हाव धरली नाही तर मी सुद्धा सुखी होईल.

तात्पर्य :- भरपूर कष्ट करा आणि मिळेल त्यात समाधान माना.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा