लोभीपणाचे फळ lobhipanache fal moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोभीपणाचे फळ lobhipanache fal moral stories केरळ राज्यातील एका खेड्यात कोमन नावाचा शेतकरी राहत होता. तो त्या खेड्यातील सर्वात अधिक सधन शेतकरी समजला जात होता. भरपूर शेतीवाडी, भला मोठा वाडा, गाई गुरांनी भरलेला गोठा कित्येक कोंबड्या, कितीतरी शेळ्या मेंढ्या कशा कशाला म्हणून कमी नव्हते. खूप सुखी व समाधानी होता तो. एके दिवशी कोमनला त्याच्या जिवलग मित्रांकडून हंस पक्षीण मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो त्या हंसिला पाहण्यासाठी गेला. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या हंसीने पिवळेधमक सोन्याचे अंडे घातले होते. ते अंडी त्यांनी गावातल्या सोनाराला नेऊन दाखविले. ते निखळ सोन्याचे होते. कोमन मनोमन खुश झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशीही कोमनला हंसीने दुसरे अंडे घातलेले आढळले. त्याप्रमाणे एक महिना गेला. कोमनच्या मनात विचार आला ही मूर्ख पक्षीण रोज फक्त एकच अंडे का बर घालते. हिच्या पोटात निश्चितच पुष्कळ अंडी असणार तिला कापून ती सगळी अंडी एकदम नाही का मिळणार? दिवस उगवताच त्याने धारदार सुरी घेतली. व त्या हंसीचे पोट चिरले. परंतु तिच्या पोटात त्याला केवळ एकच अंडे मिळाले. यानंतर कोमलला एकही सोन्याचे अंडे मिळाले नाही. कसे मिळणार कारण सोन्याची अंडे देणारी हंसी या जगात नव्हती. एवढी संपत्ती असूनही कोमन दुखी व समाधानी दिसू लागला.

तात्पर्य – अति लोभीपणाचे फळ शेवटी दुःख प्राप्तीच.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

 
अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा 
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक  क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग  क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द  क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा