श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories  दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय मेलो हे शब्द दशरथाने ऐकले. आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले. लगेच झाडावरून त्या माणसाजवळ गेला. छातीत बाण घुसल्यामुळे एक कुमार कण्हत होता. रिकामा कमंडलू जवळच पडला होता. दशरथाने त्याच्या छातीतुन बाण काढून टाकला आणि विचारले कुमार तू कोण आहेस मला क्षमा कर हे पाणी पी. कुमार क्षीण आवाजात म्हणाला माझे नाव श्रावण मी आता मरणार जवळच एका झाडाखाली माझे आई-वडील आहेत. ते म्हातारे आहेत आंधळे आहेत. त्यांना फार तहान लागली आहे. कृपा करून त्यांना पाणी नेऊन द्या एवढे बोलून श्रावणाने प्राण सोडला. कमंडलूतून पाणी घेऊन दशरथ राजा श्रावणाच्या आई वडिलांकडे गेला. परंतु त्याला बोलण्याचा धीर होईना श्रावणाचे वडील म्हणाले बाळ एवढा उशीर का केलास तू बोलत का नाहीस दशरथ म्हणाला मी तुमचा श्रावण नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे माझ्या हातून श्रावण चुकून मारला गेला मला क्षमा करा. हे ऐकून श्रावणाचे वडील म्हणाले अरे आमचा लाडका श्रावण आम्हाला या कावडीतून काशीयात्रेला नेत होता तो आमचे कपडे धूत असे आमचे जेवण तयार करीत असे. आम्हाला जेवू घालीत असे औषध पाणी देत असे फार प्रेमाने आमची सेवा करीत असे श्रावण म्हणजे आमचा प्राण होता. दशरथा आमच्या श्रावणाला तु ठार मारले आता पुत्र शोकाने आम्ही दोघेही मरणार आहे. मी तुला शाप देतो की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील. मग त्या वृद्ध आईवडिलांनी श्रावण बाळ श्रावण बाळ असे म्हणत प्राण सोडला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा