कुरापती ऊंदीर naughty mouse marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुरापती ऊंदीर naughty mouse marathi bodhkatha  एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे बसलेला असतो, तेवढ्यात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवायची हुक्की येते, तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष करतो, पण नंतर ऊंदराला मजा येवू लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या बिळाच्या दिशेने आपल्या डोक्याने टक्कर मारू लागतो, ऊंदीर आत असल्याने ऊंदराला काहीच फरक पडत नाही, तो परत दुसरी कडुन त्रास देत राहतो, कारण ऊंदराला पक्क माहीत होतं की हा हत्ती प्रचंड ताकदवर आहे, तसाच त्याचा टराग ही प्रचंड आहे, पण तरीही तो आपणास हरवु शकत नाही, कारण त्याचा राग आणि अतिऊत्साहीपणाच त्याला नडेल, जितका ऊंदीर त्रास देऊ लागला, तितका हत्तीचा राग अजुन वाढु लागला, आणि आपण कुणाशी भांडतो कशासाठी भांडतोय, हे हत्तीच्या लक्षात आले नाही, शिवाय ऊंदराचे तर कामच आहे कुरापतीं करणे, आपण तिकडे लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण ऊंदराला हरवु शकतो हेही हत्ती विसरला, ऊंदीर आपल्याला आपल्या ऊद्देशापासुन लांब नेतोय हे पण हत्तीच्या ध्यानातच येत नसते, आणि शेवटी इतक्या मोठ्या बलाढ्य हत्तीने, ऊंदराच्या फालतु गोष्टीमुळे, आपले डोके आपटुन आपटून आपला जीव गमावला. आता यात ऊंदराचे काही नुकसान झाले का ? नाही, उलटे ऊंदराने चांगले स्वतःचे मनोरंजन करून घेतले, वरून एका बलाढ्य हत्तीला हरविण्याचे श्रेय आणि आनंद मिळवला. हत्तीला त्याच्या ताकदीच्या गवनि टझुकवलं आणी बुद्धीने काम करणं थांबवलं. जर वेळीच त्याने विचार केला असता, आणि त्याप्रमाणे वागला असता, तर असं कोणीही त्याची ताकद आणी रागाचा गैरफायदा घेतला नसता.

तात्पर्य :- समाजात पण? असच होत असतं. एकदा का कळालं की आपण गरम डोक्याचे आहोत आणी रागा मध्ये भान विसरून जातो, तेव्हा छोटा ऊंदीर ही आपला नाश करु शकतो, शांत राहा आणि चांगला निर्णय घ्या, आपल्या जीवनात विजयी व्हा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा