माणुस व उंदीर manus ani undir marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माणुस व उंदीर manus ani undir marathi bodhkatha  लोकांचे धान्य दळून देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,’ ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, ‘अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे, कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,’ हे ऐकून उंदीर म्हणाला, ‘बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.’ तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, ‘प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.’ व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.

तात्पर्य : – ज्या व्यंगाबद्दल आपण दुसऱ्यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र. बोधकथेचे नाव वाचन लिंक
1. भित्रा ससा क्लिक करा
2. एकीचे बळ क्लिक करा
3. लोभीपणा क्लिक करा
4. चतुर म्हातारा क्लिक करा
5. कुत्रा व गाढव क्लिक करा
5. नाटक क्लिक करा
6. एकीचे बळ क्लिक करा
7. वेळेचे महत्व क्लिक करा
8. अति विचाराने नुकसानच होते क्लिक करा
9. नेहमी विचार करून बोलावे क्लिक करा
10. दिसते तसे नसते क्लिक करा
11. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये क्लिक करा
12. पोपटपंची क्लिक करा
13. भिमाचे गर्वहरण क्लिक करा
14. श्रावण बाळ आणि राजा दशरथ क्लिक करा
15. लांडगा आणि कोकरू क्लिक करा
16. पर्वत आणि उंदीर क्लिक करा
17. मोर आणि करकोचा क्लिक करा
18. वाघोबा आणि ससा क्लिक करा
19. माकड आणि मगर क्लिक करा
20. सिंह आणि उंदीर क्लिक करा
21. लावा पक्षी आणि तिचे पिल्ले क्लिक करा
22. माणसाला किती जमिनीची गरज क्लिक करा
23. सुखी माणसाचा सदरा क्लिक करा
24. ऐकावे जनाचे करावे मनाचे क्लिक करा
25. फुल भर दुधाची कहाणी क्लिक करा
26. नालाचा खेळा पराभवास कारण क्लिक करा
27. हत्तीची सभा क्लिक करा
28. नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञ क्लिक करा
29. माणूस आणि उंदीर क्लिक करा
30. एक तरुण माणूस क्लिक करा
31. रानटी व गावठी हंस क्लिक करा
32. कबूतर आणि मुंगी क्लिक करा
33. शेतकरी व बैल क्लिक करा
34. बढाईखोर माणूस क्लिक करा
35. शेतकरी आणि साप क्लिक करा
36. कस्तुरी मृग क्लिक करा
37. एक डोळा असलेले हरीण क्लिक करा
38. सिंह आणि इतर प्राणी क्लिक करा
39. नदी झाड आणि वारा क्लिक करा
40. कुरापती उंदीर क्लिक करा
41. कोकिळा कावळा आणि घुबड क्लिक करा
42. लोभी कुत्रा क्लिक करा
43. संपत्तीचा उपयोग क्लिक करा
44. संपत्तीचा खरा उपयोग क्लिक करा
45. ससा आणि त्याचे मित्र क्लिक करा
46. मनोबल क्लिक करा
47. अति तेथे माती क्लिक करा
48. गर्विष्ठ मेणबत्ती क्लिक करा
49. आत शिरणारी पावले क्लिक करा
50. हरीण आणि कोल्हा क्लिक करा
51. कासव आणि बेडूक क्लिक करा
52. माणूस आणि उंदीर क्लिक करा
53. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी क्लिक करा
54. गाढवाचा गैरसमज क्लिक करा
55. प्रेमळ शब्द क्लिक करा
56. वस्तूची उपयुक्तता क्लिक करा
57. लालची कुत्रा क्लिक करा
58. कुत्र्याची दूरदृष्टी क्लिक करा
59. पोपटाची विद्या क्लिक करा
60. प्रत्युत्तर क्लिक करा
61. बोधकथा संग्रह क्लिक करा