” विद्वत्ता हि कोठेही चमकतेच ” बोधकथा marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

” विद्वत्ता हि कोठेही चमकतेच ” बोधकथा marathi bodhkatha 

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. अवंतीपूर नगराच्या राजाचे निधन झाले. त्याच्या राणीने आपला सावत्र मुलगा गादीवर बसू नये आणि राज्य आपल्याच मुलाला मिळावं म्हणून सावत्र मुलगा ‘शंकर’ याला राज्याबाहेर घालवून दिले. शिवा जंगलात हिंडत असताना त्याला एक यक्षिण दिसली. तिचे शरीर सिंहाचे, चेहरा स्त्रीचा आणि पंख गरुडाचे होते. शिवाला थांबवून यक्षिण म्हणाली, “हे राजपुत्रा, तू संकटात आहेस. तुझे राज्य तुझ्या सावत्र आईने बळकावले आहे. पण माझ्या प्रश्नाची तू योग्य उत्तर दिल्यास, मी तुझे राज्य तुला मिळवून देईन. तुझे उत्तर चुकले तर मी तुला हिमालयात सोडून देईन.” असे म्हणून तिने राजपुत्राला प्रश्न विचारला की, “असे कोण आहे ? जे सकाळी चार पायांवर चालते, दुपारी दोन पायांवर तर संध्याकाळी तीन पायांवर चालते?” यक्षिणीच्या या प्रश्नावर राजपुत्राने क्षणभर विचार केला आणि लगेच उत्तर दिले. “असा प्राणी म्हणजे मानव आहे. जो आयुष्याच्या सकाळी म्हणजे लहानपणी दोन पाय आणि दोन हातावर रांगतो. आयुष्याच्या दुपारी म्हणजे मोठा झाल्यावर दोन पायांवर चालतो. आणि संध्याकाळी म्हणजे म्हातारपणी दोन पाय आणि काठी अशा तीन पायांवर चालतो.” राजकुमाराचे हे बरोबर दिलेले उत्तर ऐकून यक्षिण खुश झाली. तिने राजकुमाराचे राज्य त्याला परत मिळवून दिले. तात्पर्य:- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा 
62.विद्वत्ता हि कोठेही चमकतेचक्लिक करा 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment